शासना ची अनदेखी,
8484819485 9766221455
प्रतिनिधि अब्दुल समद की रिपोर्ट
तेलहारा ते अकोला रोड वर भांबेरी खापर खेड़ फाटया वर शासनाने प्रवाशां करीता प्रवाशी निवाठरा बनविला आहे परंतु त्या प्रवाशी निवारया मध्य एका हाटेल रसवंती चालकांनी पुर्ण पणे गैरकायदेशीर अतिक्रमण करून आपल्या हाटेल रसवंती सुरू केली आहे त्या मुडे प्रवाशांना बसणया करीता उनहाडयात गैर सोयी होत आहे त्या हाटेल रसवंती चालकांचे प्रवाशी निवारया मध्य केलेले अतिक्रमण बाबत संबंधीत अधीकारी आणी विभागाचे अर्थ पुर्ण व्यवहार होत असलयाने संबंधीत विभागाचे अधीकारी हे जाणुन बुजुन झोपे चे सोंग घेत आहे परंतु त्या प्रवाशी निवारया मध्य झालेले अतिक्रमण हटवून प्रवाशांसाठी मोकडे करणयाची मागणी नागरीक करीत आहे
0 Comments