शैख़ हक्कानी की रिपोर्ट :
आरोपी शंकर रमेश वाघमारे उर्फ बापू वाघमारे व अनोळखी एक इसम यांच्या वर अनेक संघर्ष केल्या नतंर मी वैशाली भास्कर सोनवणे व न्यूज 24 लोकमंचे श्री.जयदीप बगाडे यांच्या प्रयत्नाने आज दिनांक १५ जून २०२३ रोजी १३:२३ वाजता दौंड पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३५४,३४१,३२३,५०४,५०६,३४ तसेच अनुसूचित जाती आणि जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम, १९८९ ३[२][ va] व महाराष्ट्र सावकारी ( नियमन )अधिनियम, २०१४ नुसार ३९,४५ नुसार गुन्हा दौंड पोलिस स्टेशन मध्ये दाखल. फिर्यादी वैशाली भास्कर सोनवणे ( लग्नाच्या आधीचे नांव ) वय ४५ वर्षे व्यवसाय घरकाम ( जात हिंदू- महार ) यांना अरोपी शंकर रमेश वाघमारे हा जाती वाचक अश्लील अपशब्द वापरून धमकी देत आहेत. तसेच अनोळखी इसम जो अनुसूचित जातीचा आहे. पण नांव माहित नाही तो माझ्या मुलावर व परिवारावर खोटे अनुसूचित जाती आणि जमाती कलमा अंतर्गत किंवा इतर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. तसेच त्याच्या व जो खोटे गुन्हे दाखल करणार आहे त्याच्या वर राजकीय वरदहस्त आहे. त्यामूळे त्याचे आयकून दौंड पोलिस प्रशासन खोटे गुन्हे दाखल करण्याची दाट शक्यता आहे. हया आगोदर दौंड पोलिस स्टेशन मध्ये मागिल घडामोडी पाहता आनेक खोटे गुन्हे दाखल झाले आहे. मात्र मी वैशाली भास्कर सोनवणे व माझा परिवार भारत देशातील संविधान व न्यायालय यांच्या वर संपुर्ण विश्वास आसून आम्हाला न्याय मिळणार यांची आम्हांला खात्री आहे. दौंड पोलिस प्रशासन यांनी आमच्या विरोधात गुन्हे दाखल करणाराची आगोदर गुन्हे गारी पार्श्वभूमी तपसावी हीच नम्र विनंती आहे. बाकी आम्ही किती ही कष्ट किंवा त्रास झाला तरी न्यायालयिन प्रक्रिया समोर जाण्यास तयार. पण पोलिस प्रशासन यांनी निपक्षपाती काम करावे अन्यथा ते आरोपी यांना पाठीशी घालत आहे आसे आमचे मत आहे. बाकी न्यायालया समोर बोलू आसे परखड मत फिर्यादी वैशाली भास्कर सोनवणे यांनी व त्याच्या सोबत उपोषणाला बसले होते त्यानी मांडले आहे.
अत्ता मात्र मागिल घडा मोडी पहता दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व पोलिस प्रशासन काय करत आहे या कडे संपूर्ण दौंड शहर तालूका आणि महाराष्ट्राचे लागले आहे. पोलिस हे जनते सोबत आहे का? आमदार? गुंड व सावकार यांच्या सोबत आहे? हे येणारा काळच दौंड आणि महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देईल.
0 Comments