महान येथील ठेकेदार गजानन सुखदेव राव इंगले यांचे भाकीत खरे ठरले

महान येथील ठेकेदार गजानन सुखदेव राव इंगले यांचे भाकीत खरे ठरले
मुख्य संपादक जलगाँव         उप संंपादक अकोला
  रशीद शेख बागबान             इरफ़ान अहमद शेख
     8484819485                    9766221455

बार्शीटाकली प्रतिनिधि, अब्दुल समद 

बारशीटाकली तालुकयातील मौजे महान येथील ठेकेदार गजानन सुखदेव राव इंगले यांनी एका दैनीक वुत पत्र चया माध्यमाने महान येथील नवीन बांधलेले नदी चया पुलांवर रेलींग लावलेले नसलयाने मोठे अपघात होणयाची शकयता वर्तवली होती परंतु त्याच पुलांवर 
दिनांक 4/6/2023 रोजी दोन अपघात होवून महान येथील रहिवाशी शेख लतीफ शेख रसुल यांचा गाड़ी क्रमांक  MH30BQ4202 ना त्याच पुलांवर दगडांचे ढिगारयांमुडे अपघात होवून निधन झाले त्यांंचे कुटुंब पोरकी झाली त्या पाठो पाठ इतर एकांचे ही त्याच पुलांवर अपघात झाले पुलांवर रेलींग नसलयाने त्याची जवाबदारी राष्ट्रीय महामार्ग चे अधीकारी ठेकेदार यांची आहे आणी महान येथील ठेकेदार गजानन सुखदेव राव इंगले यांनी महान येथील नदी वर रेलींग नसलयाने मांस मासोडी विक्री करणारयांनी रहदारीचे रसतयावर दुकाने थाटलयाने अपघात होणयाची शकयता वर्तवली होती परंंतू राष्ट्रीय महामार्ग चे अधीकारी ठेकेदार यांनी दखल ना घेतलयाने त्यांचे भाकीत खरे ठरले अशी चर्चा महान परिसरात सुरु आहे,मृतक चे भाऊ शेख मोबिन ने बारशीटाकली पुलिस स्टेशन येथे कंस्टरक्षण ठेकेदार वर कार्यवाही ची  नोंद दाखल केली आहे बार्शीटाकली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात अला असून अपराध क्र, 272/23 नुसार कलम,304 नोंद करण्यात आला, पुडील तापस बार्शीटाकली पोलिस करत आहे,

Post a Comment

0 Comments