शेख शिबहान शेख राजिक याला दहावीच्या परीक्षेत 92 %टक्के गुण

शेख शिबहान शेख राजिक याला दहावीच्या परीक्षेत 92 %टक्के गुण

 मुख्य संंपादक जलगांव        उप संंपादक अकोला
  रशीद शेख बागबान               इरफ़ान अहमद शेख
    8484819485                  9766221455

ता प्रतिनिधि बार्शीटाकली


बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पिंजर येथे सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत शेख राजीक शेख हातम यांचा मुलगा शेख शिबहान शेख राजिक यांनी नुकताच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत घाव-गावीत यश प्राप्त केले असून त्यांनी अल मेहमूद इंटरनॅशनल विद्यालय येथून 92 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे ,
ते लहानपणापासून अत्यंत हुशार होता दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये आल्याबद्दल सर्वत्र त्याची परीक्षांचा होत आहे तो आपले यशाच्या श्रीय आपल्या आई व वडील शेख राजिक यांना देत आहे दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वती अध्येक्ष शाहिद इक़बाल खान यांनी त्यांचा अभिनंद केले आहे पिंजर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हबीबुद्दीन मोहिनुद्दीन यांनी सदर विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे,

Post a Comment

0 Comments