मख्य संपाादक जलगांव उपसंपादकअकोला
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
पातुर तालुका प्रतिनिधि सय्यद हसन बाबू
के, जी, एन ऊर्दु हाई स्कूल पातुर चा निकाल १०० टक्के लागला असुन ४२ पैकी ४२ विद्यार्थी उत्रीण झाले असुन शाळेतून प्रथम समानीया अंजुम सै कलीम ७९ .२०,दुव्तिया क्र हुमेरा शहबाज़ शेख सुलतान ७७.२० तिसरा क्र मो कैफ मो नसीम,व चवथ्या क्र वर नौशीन अलमास शेख मुख्तार ७३.२० गुण पटकवला आहे सदर विदयार्थ्यांना बोलावुन संस्थापक सचिव हाजी सै कमरोद्दीन यांच्या हसते पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे शिक्षक सै रेहान सर, सै शाकीर सर, मुख्याध्यापक मो साजीद सर, सै हबीब सर,आरीफ शेख मुख्तार सर,मो जावेद उर्रहेमान सर, पालक मो नसीम टेलर ,शेख हकीम, कार्यक्रमात उपस्थित होते.
0 Comments