बारशीटाकली नगर पंचायत चे मुख्य अधीकारी आणी अभीयंता योगेश तायड़े यांचे मनमानी कारभार

बारशीटाकली नगर पंचायत चे मुख्य अधीकारी आणी अभीयंता योगेश तायड़े यांचे मनमानी कारभार
   मुख्य संपादक जलगाँव         सांपादक अकोला
     रशीद शेख बागबान          इरफ़ान अहमद शेख
       8484819485                   9766221455

बारसीटाकली,तालुका प्रतिनिधि,अब्दुल समद शेख

बारशीटाकली नगर पंचायत चे प्रभारी मुख्य अधीकारी नरेंद्र बेंबरे आणी अभीयंता योगेश तायड़े यांचा नगर पंचायत मध्य मनमानी कारभार सुरू आहे बारशीटाकली येथील नगर पंचायत चे सुकडी पैसाडी येथील डंपींग ग्राउंड वर घाण कचरा संकलनाचे मशीनी खरेदी केलयाचे दाखविणयात आले,
 परंतु तो खरेदी केलेली मशीनी चोरी गेलयाचे सांगणयात येते परंतु सदर मशीनी खरेदी केली होती किंवा नाही या मध्य संभ्रम निर्माण झाला आहे आणी मशीनी चोरी गेलया नंतर त्या मशीन चोरी प्रकरणाची पोलीस स्टेशन मध्य तकरार का करणयात आली नाही सदर मशीनी चोरी प्रकरणात मुख्य अधीकारी नरेंद्र बेंबरे यांची काय भुमीका आहे त्यांनी का आता पर्यंत दखल घेवुन कारवाई केली नाही परंतु मुख्य अधीकारी नरेंद्र बेंबरे हे बारशीटाकली शहरातील घाण कचरा उचलणयाचा ठेका नागपुर येथील आपल्या जवड चे ठेकेदारांना देत होते त्या मध्य मुख्य अधीकारी यांचा चांगभला होत होता परंतु नगर पंचायत चे लेखा परीक्षा अधिकारी श्री समाधान छत्रे यांनी त्या नागपुर चे ठेकेदाराचे कागद पत्रा ची पडताडणी केली असता कागद पत्रा मध्य तरूटी आढडली आणी लेखा अधीकारी समाधान छत्रे यांनी सदर ठेकेदाराचे कागद पत्र ना मंजुर केले त्या मुड़े मुख्य अधीकारी यांना त्याचा राग आला आणी मुख्य अधीकारी हे लेखा अधीकारी समाधान छत्रे यांचे मागे लागले आणी समाधान छत्रे यांना कारवाई चे धमकयां दिले त्या तणावात समाधान छत्रे हे आजारी पडले आणी त्यांना चक्कर येवून पडलयाने त्यांचा हात फैक्चर झाला आणी ते मेडीकल आजारी रजे वर गेले मेडीकल आजारी रजेवर असतांना सुधदा लेखा अधीकारी समाधान छत्रे यांना मुख्य अधीकारी यांनी आकसा पोटी कारणे दाखवा नोटीस बजावली परंतु अभीयंता योगेश तायड़े सोबत आर्थीक साठे लोठे असलयाने योगेश तायड़े यांचे विरुद्ध अनेक तकरारी असतांना सुधदा आज पर्यंत मुख्य अधीकारी यांनी अभीयंता योगेश तायड़े यांचे वर काय कारवाई केली अशी चर्चा नगर पंचायत मध्य सुरु आहे परंतु समाधान छत्रे लेखा अधीकारी नगर पंचायत बारशीटाकली हे कर्तव्य दक्ष प्रामाणिक अनूभवी ईमानदार वयोवृद्ध आहे परंतु आपला हेतु साधय ना झालयाने त्या प्रामाणिक अधीकारी यांना वेठीस धरून त्रास देणयात येतो परंंतू बारशीटाकली चे मुख्य अधीकारी आणी अभीयंता योगेश तायड़े यांचे संपुरण गैर कारभाराची सीबी आय चौकशी करुन कारवाई करणयाची मागणी बार्शीटाकली चे नागरीक करीत आहे

Post a Comment

0 Comments