बारशीटाकली नगर पंचायत चे मुख्य अधीकारी आणी पदाधीकारी नगर पंचायत मध्य पिणयाचे पाणयाची सुविधा तरी। करणार काय

बारशीटाकली नगर पंचायत चे मुख्य अधीकारी आणी पदाधीकारी नगर पंचायत मध्य पिणयाचे पाणयाची सुविधा तरी। करणार काय ?

मुख्य संपादक जलगांव        उप संपादक अकोला
 रशीद शेख बागबान             इरफ़ान अहमद शेख
   8484819485                 9766221455

प्रतिनिधि बरसीटाकली,,,

बारशीटाकली शहरात नगर पंचायत चे एकुण 17 वार्ड असुन गरीब गरजु नागरीक आपल्या दैनंदिन कामा साठी दररोज दूर हुन नगर पंचायत मध्य येतात त्या मधये येणारे वयोवृद्ध आजारी नागरिकांचा समावेश असतो सन 2015 मध्य आमदार श्री हरिष भाऊ पिंपले साहब यांनी आपल्या निधी मधून बारशीटाकली नगर पंचायत चे नवीन ईमारत बांधकाम करीता 6 कोठी रूपयांचा निधी देवून नगर पंचायत चे नवीन ईमारत बांधकाम केले होते परंतु नगर पंचायत चूनाव 2018 मध्य झाले त्या मध्य नगर पंचायत चुनाव मध्य निवडुन आलेले नगर सेवक पदाधीकारी अधीकारी यांनी बारशीटाकली शहर वासीयांना पिणयाचे पाणयाची लवकरात लवकर सोयी करुन देणयाचे आश्वासन दिले होते,
 त्या मध्य बारशीटाकली शहरात धार्मिक कार्य करणारी एका जमातीने सुधदा पाणी उपलब्ध करुन देणयाचे नांवा वर मते दिले होते नगर पंचायत चुनाव ला 5 वर्षे झाली परंंतू शहर वासीयांना त्यांचे हक्कांचे पिणयाचे पाणी मिडाले नाही परंतु नगर पंचायत मध्य अधीकारी पदाधीकारी यांना व नगर पंचायत मध्य येणारे बाहेरील लोकांना पिणयाचे पाणयाची कोणतीही सोयी सुविधा नाही तर अशे लोकां बारशीटाकली शहराचा कोणता विकास करणार या वरून दिसते अशी चर्चा नागरिक करत आहे,

Post a Comment

0 Comments