बारशीटाकली नगर पंचायत मध्य (Aseiment) चया नांवा वर महाघोटाला होणयाची दाट शकयता

बार्शीटाकली नगर पंचायत मध्य
(Aseiment) चया नांवा वर महाघोटाला होणयाची दाट शकयता
बार्शीटाकली, प्रतिनिधि,अब्दुल समद शेख

बारशीटाकली, शहरातील असलेले शहर वासीयांचे प्लाट भुखंड घर धारकांचे मालमता चे (Measures ment) मोज माप करून नंतर त्या सर्व मालमता ची नियमा प्रमाणे नगर पंचायत मध्य नोंद करुन नंतर त्या सर्व मालमता वर नियमा नुसार नगर पंचायत चे टैक्स लावणे करीता त्याची रितसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणया करीता शासना कडुन कमीत कमी नगर पंचायत मध्य 1 कोठी रूपये प्राप्त होणार आहे त्या कामाला फक्त 15 ते 20 लाख एवढेच खर्च येणार आहे अगोदर नगर पंचायत चे अधीकारयांनी आपल्या जवड चे नागपुर चे ठेकेदाराची त्या मध्य निवड केली होती परंतु नगर पंचायत पदाधीकारयांनी त्यांचे आरथीक चांगभले होत नसलयाने नागपुर चे ठेकेदाराला दिलेला ठेका रद्द केला होता या मूददयां वरून नगर पंचायत मुख्य अधीकारी आणी पदाधीकारी यांचे मध्य मतभेद सुधदा झाले होते नंतर अकोला येथे एका प्रसिद्ध हाटेल मध्य मुख्य अधीकारी पदाधीकारी आणी संबंधीत ठेकेदार यांची बैठक झाली व आपसात समेट झाले आता संबंधीत नगर पंचायत अधीकारी हे नागपुर येथील आपल्या जवड चे ठेकेदारांना तया कामांचा ठेका देणार आणी तो ठेकेदार नगर पंचायत अधीकारी आणी पदाधीकारी हे सर्व आपसात संगनमत करून त्या कामांचे नांवा वर मलाई ओरपणार आहे परंतु शासन नियमानुसार त्या कामांची जासत खपत असलेले प्रसिद्ध दैनिक वूत पत्रा मध्य जाहीरात देवुन संबंधीत ठेकेदार यांचे कडुन प्रस्ताव मागविणे अत्यंत गरजे चे असतांना तसे ना करता मोघम स्वरूपात आपसात संगनमत करून हे महा घोटाला होणयाची दाट शकयता नगर पंचायत मध्य वर्तवली जात आहे,

Post a Comment

0 Comments