ठाणा गावातील नूरानी मस्जिदतिल चोरी उघड़कीस चोरटा पुलिसा चे ताब्यात,
फर्दापूर . प्रतिनिधि शेख हक्कानी की रिपोर्ट
फर्दापूर . ठाणा गावातील मजिद मध्ये चोरी झाली असता आरोपी मुद्देमाल ताब्यात
मागील महिन्यात ठाणा गावातील मजिद मध्ये एका अज्ञात चोरांनी घड्याळ आँटोमँटिक नमाज टाईमिग इंडिकेटर अब्दूलला सलात कंपनीची तेवीस हजार रुपये किंमतीची व ड्राय व्हँय्कूम किलनर सहा हजार रुपये किंमतीची असे एकूण एकोणतीस हजार रुपये किंमतीची साहित्य अज्ञात चोरांनी मजीद मध्ये प्रवेश करून चोरुन नेले असता या ठाणा गावातील जावाई यांनी येथे राहत असताना हा मुद्देमाल चोरी केली होती तरी हा आरोपी शेख जाकिर शेख आशक हुसेन वय 33 रा धावडा ता भोकरदन जि जालना
याला राहत्या घरी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून आरोपी यास पोलिस कोठडी देण्यात आली असून याकडे अजून गुन्हे उघडकीस येते की काय यामुळे आरोपी यास कोठडी सुनावली आहे
0 Comments