फर्दापुर से शेख हक्कानी की रिपोर्ट
दी. 16.सोयगाव शहरातील कै.श्री बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव संस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप बिर्ला तर उपाध्यक्षपदी समद शहा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी एस.के.गाजुलवाड प्राधिकृत अधिकारी तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी सोयगाव यांच्या अध्यक्षते खाली निवडणूक शांततेत संपन्न झाली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप बिर्ला,उपाध्यक्ष समद शहा,संचालक दत्तात्रय देसाई,बाबू चव्हाण,योगेश बोखारे,शेख सुलेमान,राजेंद्र एलिस, भगवान पाटील,मंजुळाबाई रोकडे,सुमनबाई गोतमारे,तसेच पतसंस्थेचे मॅनेजर सिताराम गोतमारे,लिपिक कृष्णा शेवाळकर,यांच्यासह सहायक निबंधक कार्यालयाचे दिलीप रावणे उपस्थित होते.
0 Comments