रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
प्रतिनिधि,अकिल खान ब्यावली जळगाव कि रिपोर्ट.
नांदुरा जि. बुलढाणा येथे दर प्रमाणे हज यात्रेला जाणारे मुस्लिम बांधवांचा सत्कार व गरजु महिलांना सिलाई मशीन चे वाटप अशरफी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान च्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार राजेश एकडे, होते उदघाटक जिल्हा पुलिस अधिक्षक सुनीलजी कडासणे,तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. रशीद खा जमादार, अतिरिक्त पुलिस अधिक्षक, डेप्युटी पुलिस अधिक्षक,थानेदार बहेरानी, बाबु जमादार,वसंतराव भोजने, रवी राणे, गौरव पाटील, डॉ. प्रदिप हेलगे ,शैलेश वाकोडे, डॉ.प्रदिप देशमुख,गोविंदा ईंगळे,मुखतार सेठ, मन्नान सेठ,इमरान खान, आसिफ पठाण,नाज़िम सर,आगा खान सर,सय्यद इस्माईल सर ,मोती मस्जिद चे ईमाम अवैस रज़ा साहब,हाजी सय्यद सलीम,मुगल बेग,अशफाक सेठ, कलिम परवेज,बशीर ठेकेदार,नवाब शहज़ाद,मुसा ठेकेदार,नासिर खान,मो .इकबाल,सईद खान,शेख नासिर,मो.हुसेन,शेख रहेमान,ज़मा ठेकेदार,यानुसार भाई, असगर खान,सय्यद सलीम मिरा, मो. साजीद,मोहसिन खान,जावेद खान,निसार अत्तार,अ.वहिद,अज़हर अली खान,वहाब भाई,नासिर भाई,मो.राशिद,हाजी नबी जमादार,मो.उमैर,अकबर खान,मो.कलिम,ज़ाकिर खान,कलिम ठेकेदार,मोहतेशम रज़ा,डा.मो.अमिन,रहेमान कुरेशी,राजा जमादार व अन्य मुस्लिम बांधव होते ,
कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण ने झाली,मान्यवरांचे स्वागत नंतर हज यात्रेला जाणारे यात्रेकरूंचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला,सत्कार समारंभ नंतर गरजु महिलांना सिलाई मशीन चे वाटप करण्यात आले,
या वेळी जिल्हा पुलिस अधिक्षक श्री कडासणे साहेबांनी आपल्या विशिष्ट शैली ने हज यात्रेवर चर्चा केली व इस्लाम धर्मातील शिक्षण जसे हलाल कमाई,ईस्लाम चे प्राथमिक शिक्षण,हदिस,कुराणी आयात व अल्लामा इकबाल ची आंदोलन कार्य कविता चा उल्लेख करुन लोकांची मन जिंकले, अध्यक्षीय भाषणात मलकापूर विधानसभा मतदारसंघा चे आमदार राजेश एकडेंनी नांदुरा शहरात सर्व धर्माचे लोक एकत्र होउन राहतात म्हणून शहरात राष्ट्रीय एकता दिसून येते अशी संभाषणे झाली, व हज यात्रेला जाणारे बांधवांना देशा साठी प्रार्थने ची विनंती ही करण्यात आली. आयोजकांमध्ये संस्था अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य काँग्रेस अल्पसंख्याक महा सचिव हाजी मुज़म्मिल अली खान, सचिव ऍड. सलीमोद्दीन,डॉ.अनिस अहमद,कलीम मंसुरी, सय्यद शकील, चांद ठेकेदार, खलिल ठेकेदार,अकिल ठेकेदार, फरिद भाई,मज़हर खान, ईल्यास भाई, मो. रफिक,फरहान खान, अ. रहेमान, सय्यद उज़ैर,वकार अहमद,सय्यद अज़ीम, इतरांनीपरिश्रम घेतले.सुत्रसंचालन सय्यद फहीमोद्दीन सर तर आभार आसिफ सर यांनी व्यक्त केले.
0 Comments