महाराष्ट्र सुरक्षा बल कारंजा शहर पोलीस स्टेशन व कारंजा नगर परिषद अग्नीशामक दल यांची संयुक्त संयुक्त कामगिरी
मुख्य सांपादक जलगाँव उप सांपादक अकोला
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
कारंजा प्रतिनिधि रमेश देशमुख की रिपोर्ट,,,,
सविस्तर वृत्त असे की रात्री दोन वर्षाच्या सुमारास संभाजीनगर वरून वेस्ट बंगाल साठी निघालेल्या ट्रक समृद्धी महामार्ग 178 लोकेशन नजदीक चालकाला डूलकी आल्यामुळे कार ट्रकचा भीषण अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. ट्रक समृद्धी मार्गामध्ये मधोमध असलेल्या पुलाचे कटडे तोडून आत मध्ये पडला त्या कटड्याला घर्षण झाल्यामुळे डिझेलची टॅंक फुटून ट्रकने भीषण पेट घेतला.
त्याची माहिती मिळताच प्रथम महाराष्ट्र सुरक्षा बल त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन. नगरपरिषद अग्निशामक दल व कारंजा शहर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. शहर पोलीस स्टेशन कारंजा व अग्निशामक दल कारंजा हे घटनास्थळी दाखल होहून अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आग एवढी भयंकर होती की ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला त्यामध्ये असलेले चालक व क्लीनर हेही जळून जागी ठार झाले. त्यांच्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास लागले एवढ्या भीषण अपघात होता की त्यांच्या आगीचा दूर हा समृद्धी हायवे वर दिसत होता.
त्यावेळी मदतीसाठी कारंजा शहर पोलीस स्टेशन चे एपीआय पवार साहेब पीएसआय रेगिवाले साहेब पोलीस कॉन्स्टेबल जावेद मिनी वाले पोलीस कॉन्स्टेबल पवन जाधव पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक राऊत महाराष्ट्र सुरक्षा बल संजय बुटे भूषण अवताडे बाळकृष्ण सावंत कारंजा नगर परिषद मुख्याधिकारी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी बाथम साहेब चालक चंदू कटारे कृष्णा कोकाटे संकेत अघमे व व आस-अपातकालीनचे अध्यक्ष रमेश देशमुख यावेळी त्यांनी मदत केली.
0 Comments