मुख्य संपादक जलगाँव उप संपादक अकोला
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
अब्दुल समाद शेख की खास रिपोर्ट,,,,
प्रकाश सिंह यांनी सन 1996 मध्य सुप्रीम कोर्ट मध्य याचीका दाखल केली होती आणी त्या मध्य महटले होते कि पोलीस विभागाचे कार्य प्रणाली वर लक्ष नजर राखणयाची गरज आहे परंंतू सुप्रीम कोर्टा ने पोलीसांचे कार्य प्रणाली ला पाहण्यासाठी मैकेनिज्म उपयोग करणयाचे राज्य सरकार ला निर्देश दिले होते सन 2006 मध्य पोलीसांचे कार्यों वर लक्ष राखणया साठी पोलीस तकरार प्राधिकरण बनविणया करीता निर्णय घेणयात आला पोलीस तकरार प्राधिकरण चे अध्यक्ष उच्च न्यायालय चे सेवा निवूत न्यायधीश असतो आणी सदस्य महणुन आय ए एस व आय पी एस रैंक चे अधीकारी असतो तकरार दार यांनी पोलीस तकरार प्राधिकरण कड़े केलेली तकरारी मध्य सत्यता असणे आवश्यक आहे पोलीसांनी घडलेलया सत्य गुन्हयांवर सत्य कारवाई केली असलयास तर सुड भावनेने पोलीसां विरुधद खोटया तकरारी करणे हे गुन्हा पण आहे अशया खोटया तकरारी करणारयां विरुद्ध पोलीस तकरार प्राधिकरण हे 2 वर्षा पासुन ते 7 वर्षा पर्यंत कारागुहा मध्य ठेवणयाचे किंवा रककमे चा दंड ठोठावु शकतो पोलीस तकरार प्राधिकरण कडे तकरार करणया अगोदर एक महिना अगोदर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त कड़े तकरार करुन पोलीस अधीक्षक किंवा पोलीस अधीक्षक सदर तकरारी वर काय कारवाई करते त्याची एक महिना वाट पाहणे आवशयक आहे एक महिना नंतर प्राधिकरणा कड़े तकरार करु शकता सदर तकरारी मध्य सत्यता आढडली तर जे पोलीस अधीकारी पोलीस कर्मचारी यांचे विरूद्ध तकरार केली त्या पोलीस अधीकारी कर्मचारी यांचे विरूद्ध प्राधिकरण फौजदारी गुन्हे दाखल करणयाचे व त्यांना निलंबित करणयाचे किंवा शासना कड़े सेवेतुन बडतरफ करणयाचे आदेश सुधदा देवु शकतो परंतु ज्या नागरीकां वर खरो खरं अन्याय अत्याचार झाला असलयास त्यांनीच पोलीस तकरार प्राधिकरणा कड़े तकरार करावे उठ सुठ व खोटया तकरारी करणयाचे कामा नये
पोलीस तकरार प्राधिकरणा चा पता ,,,,,,,
To The honble President/ secratary
Police complaint authority MTNL Co oparage Telephone Exchange building 4th floor Maharshi Karve Road Nariman point Mumbai- Maharashtra-400021
0 Comments