शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला वंचित बहुजन युवा आघाडीची सांत्वन पर भेट

शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला वंचित बहुजन युवा आघाडीची सांत्वन वर भेट
    मुख्य संंपादक                    उप सांपादक
रशीद शेख बागबान            इरफ़ान अहमद शेख
  8484819485                 9766221455

बार्शिटाकळी तालुक्यातील जाम वसु येथील शेतकरी नारायण तिवाले वय 35 यांनी काल दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी रात्री त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन कर्जबाजारी असल्यामुळे आत्महत्या केली होती.त्यांच्या पश्चात एक मुलगा , मुलगी , पत्नी व आई हे निर्भर होते  त्यांची सामाईक 4.42 आर शेती असून. नारायण तिवाले यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे समजल्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी त्यांच्या राहते घरी सांत्वन भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष अमोल जामनिक तालुका महासचिव अक्षय राठोड , निलेश इंगळे , रक्षक जाधव , सनी धुरंधर , भूषण सरकटे , शेतकऱ्याच्या कुटुंबाला सात्वनभेट दिली व प्रशासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांच्या सोबत 
वसंत राठोड,अनिल राठोड,संतोष फुफुटे,बबन लोखंडे,तुकाराम शेळके,संतोष राठोड, हरिदास गोपणारायन,दयाराम भोडने,संदीप राठोड,तुळशीराम लोखंडे,भिकाजी खुळे,गजानन तिवाले,प्रकाश तीवाले,किसन तीवाले,शैलेश शिरसाट,बबन शेळके,सचिन खराट,सुभाष डाखोरे,धम्मपाल कांबळे,संतोष लोखंडे,भारत भोडणें, विनोद शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments