बारशीटाकली विज वितरण कंपनी कार्यालय मध्य महा भ्रष्टाचार
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
9766221455 9766221455
प्रतनिधि बरसीटाकली---------------
बारशीटाकली विज वितरण कंपनी कार्यालय मध्य जर गोर गरीबांनी विज बिल ना भरलयाने त्या गरीब विज ग्राहकांचे विज पुरवठा खंडीत करुन विज मिटर जप्त करणयात येते परंतु बारशीटाकली विज वितरण कंपनी कार्यालय मार्फत एका शेतकरी ना त्यांनी 2020 मध्य नवीन मिटर करीता अर्ज केले,
व ते शेतकरयांनी नियमांनूसार कोटेशन सु़धदा भरले व त्यांना 2020 मध्य नवीन विज मिटर देणयात आले परंतू त्या शेतकरयांना सतत 3 वर्षा पासुन विज बिल देणयात आले नाही आणी मिटर दिलयाचे रेकार्ड वर सुधदा चढविणयात आले नाही ना आनलाईन ना आफ लाईन सतत 3 वर्ष मोघम मध्य लाईन सुरु होती परंतु जेवहा ही बाब बारशीटाकली चे विज वितरण कंपनी चे अधीकारी यांना माहीत झाली तर विज कंपनी चे अधीकारी यांनी त्या शेतकरयांना विज बिल भरणयास सांगीतले नाही
त्या शेतकरयांना सांगीतले कि 3 वर्ष तुम्ही तुमचे शेतात जे विज पुरवठा चे वापर केले तर आमही तूमचे वर विज पुरवठा खंडीत करणयाची किंवा इतर कोणती ही कारवाई करीत नाही तुम्ही फक्त नवीन वर्ष 2023 चे कोटेशन भरा आमही तुमचे विज कनेक्शन पुर्ववत करुन देतो परंतु ते शेतकरी पण प्रामाणिक आहे,
त्यांनी ही विज वितरण कंपनी चे अधीकारयांना ठणकावले कि तूमही मला 2020 पासुन चे नियमानुसार विज बिल दया जर विज बिल एक लाख रुपए चे असेल तर आमही भरतो पण नवीन वर्ष 2023 चे मी कोटेशन भरत नाही परंतु विज वितरण कंपनी कार्यालय कडे आफ लाईन आन लाइन चे कोणते ही रेकार्ड उपलब्ध नसलयाने तो विज बिल कोठुन देणार परंतु गोर गरीबां वर अन्याय कारक कारवाई करणारे विज वितरण कंपनी चे भ्रष्ट अधीकारी यांचे वर फौजदारी कारवाई करणयाची मागणी शहरवासियां कडुन केली जात आहे
आणी अशया भ्रष्ट व बेजबाबदार अधीकारयांना सेवेतुन बडतरफ करणयात यावे बारशीटाकली शहरात व तालुकयात रेकार्ड नसलेले अशे किती विज पुरवठा धारक असेल जयांचा आफ लाईन आन लाइन रेकार्ड् विज वितरण कंपनी कार्यालय मध्य नसेल आणी तो विज ग्राहक विना विज बिल भरुन मोफत मध्य विजेचा वापर करून विज वितरण कंपनी ला चुना लावत असणार याची चौकशी करुन कारवाई होणे गरजे चे आहे
0 Comments