बाबा साहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकली ची विधार्थीनी अशना महेक नईमुद्दीन शेख ने पटकावली अव्वल क्रमांक
मुख्य संपादक जळगाव उपसंंपादक अकोला
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
अकोला जिल्हतील बार्शीटाकली येथील भारिप बहुन पार्टी चे नेता तथा समाज सेवक नईमुद्दीन अलीमुद्दीन शेख यांची कन्या अशना महेक ही बारशीटाकली चे
बाबासाहेब धाबेकर विद्यालय मध्य कला शाखेची विधार्थीनी होती परंतु तिने बाबासाहेब धाबेकर विद्यालय मधुन 76.83 गुण घेवुन पहिला क्रमांक पटकावला त्या मुडे अशना महेक नईमुद्दीन शेख हिचे सम्पूर्ण शहरात कौतुक होत आहे ती आपल्या यशाचे श्रेय वडील नईमुद्दीन शेख व आपल्या आई आणी गुरु जणांना देत आहे
0 Comments