ड्राईवर ला ढलकी आल्यामुडे झाला अपघात, सात जण गंभीर जख्मी, समृध्दि हाइवे कारंजा टोल प्लाजा नाका समोरील घटना, 

 मुुुय्ख सांपादक (जलगाँव ) उप सांपादक(अकोला)
रशीद शेख बगबान                इरफ़ान अहमद शेख
8484819485                      9766221455


प्रतिनिधि रमेश देशमुख (कारंजा)

दि 19/5/23 सकाळी 4 च्या सुमारास सविस्तर वृत्त असे की सदर कुटुंब तुळजापूर वरून नागपूरला जाण्यासाठी निघाले असता कारंजा टोल प्लाजा समोर अपघात लोकेशन 178 येथे ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे भीषण अपघात झाला. 

या अपघातामध्ये सात जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात झालेला असताना मंगरूळपीर येथील  macb चे गजानन मिटकरे हे नागपूरला जात असताना हा अपघात दिसला. त्यांनी माणुसकीचा परिचय  देत  क्षणाचा विलंब न करता काही रुग्णांना आपल्या गाडीमध्ये घेऊन उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल केले व व उरवीत  रुग्णांसाठी तात्काळ समृद्धी 108 लोकेशन यांना कॉल करून अपघाताची माहिती दिली तात्काळ समृद्धी 108 लोकेशन डॉक्टर शेखविधाता  चव्हाण घटनास्थळी जाऊन  बाकी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय दाखल केले.
 त्यावेळी  येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अहमद अकबानी  सर प्रथमोपचार   करून पुढील उपचारासाठी अमरावती रेफर केले. पेशंट ची नावे सचिन नखाते वय 48 छाया विष्णू करंडे वय 54  कु सोनाक्षी सचिन नखाते वय  12 तेजस्विनी अनुराग करडे वय 28 मल्हार नखाते वय 4 कृष्ण अनुराग करंडे वय 5 आरती चिन नखाते वय 40 विष्णू करंडे वय 65 त्यावेळी मदतीसाठी   ब्रदर मदन वाणी सिस्टर  नम्रता सोनोने कक्षासेविका हेमा  सोणीकर  मास्को सिक्युरिटी महेश विभूते मास्को सिक्युरिटी निशांत सरदार श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक  रमेश देशमुख समृद्धी रुग्णवाहिक रुग्णसेवक  श्याम घोडेस्वार नवनिर्माण रुग्णवाहिकेचे   विनोद खोंड ग्रामपंचायत विळेगाव अमोल गोडवे यांनी मदत केली.