अकोला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भ्रष्ट अधीकारयांना केली अटक,
मुख्य संपादक(जळगाव) उप संपादक (अकोला)
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
प्रतिनिधि अकोला,
अकोला येथील लाच लुचपत विभागाचे अधीकारयांनी मोठया शिताफीने सापडा रचुन अकोला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन भ्रष्ट अधीकारी यांचे वर विविध कलमां नूसार गुन्हे दाखल करुन त्यांना आज दिनांक 23/5/2023 रोजी अटक केली
हकीकत अशा प्रकारे आहे कि फिरयादी चे वडीलांनी सन 2014 मध्य आपल्या मालकीचे जमीनी वर राज दरबार बार सुरु करणया साठी राज्य उत्पादन शुल्क विभागा कड़े रितसर अर्ज सादर केला होता परंतु सन जानेवारी 2022 पासुन या बाबत पाठपुरावा करीत होते सदर प्रकरणाचे प्रस्तावाला मंजुरी मिडवून देणया करीता अकोट येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीकारी विशाल बांबलकर यांनी फिरयादी ला 5 लाख रूपयांची मागणी केली होती परंतु अकोला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दूययम निरीक्षक संजय कुठे यांचे मध्यस्थी ने तडजोड करून रूपये 2 लाख 60 हजार रुपए देणयाचे बोलणे झाले परंतु फिरयादी ला लाच देणयाचे नसलयाने फिरयादी ने अकोला लाच लुचपत विभागाचे अधीकारी यांचे शी संपर्क केला परंतु अकोला लाच लुचपत विभागाचे अधीकारी यांनी कायदेशीर सापडा रचला त्या मध्य अकोला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोनही अधीकारी अडकले आणी त्यांचे वर लाच लुचपत विभागाचे अधीनीयम अनुसार गुन्हे दाखल करुन अटक करणयात आले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीकारी यांना यांना लाच लुचपत विभागाचे अधीकारी यांनी अटक करणयाची अकोला जिलहयातील पहीली कारवाई मानली जाते
0 Comments