पवन कुमार कछोट अधीक्षक अभीयंता ग्रामीण राज्य विज वितरण कंपनी विधुत भवन अकोला यांचे संपुरण कारभाराची चौकशी होणे गरजेचे
रशीद शेख बागबान।            इरफ़ान अहमद शेख
मुख्य संपादक।                     उप संपादक

अकोला विद्युत भवन मध्य अधीक्षक अभीयंता ग्रामीण पदावर कार्यरत पवन कुमार कछोट हे सन 2016 पासुन अकोला येथे कार्यरत आहे बारशीटाकली येथील सन 2018 पासुन वारंवार बिजली गुल होणयाची समस्या आहे परंतु त्यांना अनेक वेड या बाबत लेखी तकरार केली आणी दैनीक वुत पत्रा मध्य बातमी प्रकाशीत झाली परंतु बारशीटाकली ची विजेची समस्या मध्य काही फार सुधारणा झालयाचे दिसत नाही बारशीटाकली शहर तहसील व नगर निगम पंंचायत चे ठिकाण असुन वारंवार लाईन पुरवठा खंडीत होत असलयाने शहर वासीयांना व्यवसायीकांना विशेष म्हणजे शासकीय यंत्रणेला सुधदा मोठा त्रास सहन करावा लागतो परंतु विज वितरण कंपनी चे अधीकारी यांना काहीच देणे घेणे नाही उलट अधीक्षक अभीयंता ग्रामीण अकोला यांनी बारशीटाकली येथील तात्कालीन सहायक अभीयंता निखील गवली याचे वर कोणतीही कारवाई ना करता त्याला अभय दिले आहे निखील गवली सहायक अभीयंता बारशीटाकली येथे कार्यरत असतांना मोठया प्रमाणात गैर प्रकार मनमानी कारभार भ्रष्टाचार केला होता त्याची तकरार पुरावया निशी झालयावर त्याला पुरे पुर वाचविणयात आले आज पर्यंत कोणतीही कारवाई करणयात आली नाही अधीक्षक अभीयंता ग्रामीण यांनी बालापुर येथे जातीने लक्ष देवून एका विशिष्ट समाजा मुडे बालापुर मध्य बिघडलेली लाईन ची अवसथे मध्य तातडीने सुधारणा केली परंतु अधीक्षक अभीयंता ग्रामीण हे बारशीटाकली शहरातील बिघडलेली लाईन ची अवसथे बाबत उदासीन का बारशीटाकली शहरात दुजाभाव का करणयात येते अधीक्षक अभीयंता ग्रामीण हे बारशीटाकली शहरातील लाईन ची बिघडलेली अवसथे मध्य सुधारणा करीत नसेल तर त्यांची अकोला जिल्ह्याच्या बाहेर शासनाने उचल बांगडी करणे आवश्यक आहे सन 2016 पासुन ते अकोला येथे एकाच ठिकाणी तल ठोकुन बसले आहे अकोला येथील काही राजकीय पदाधीकारी यांनी सुधदा अधीक्षक अभीयंता ग्रामीण अकोला यांचे विरूद्ध गेलया वर्षीय आंदोलन केले होते अधीक्षक अभीयंता ग्रामीण यांचा बारशीटाकली येथील अधीकारी कर्मचारी यांचे वर कोणताही वचक नाही बारशीटाकली शहरातील विज वितरण कंपनी कार्यालय चे कारभार राभरोसे खाजगी लोकांचे भरोसे सुरु आहे मेंटनेंस आणी ट्री कटींग ची कामे कागद पत्र वर दाखवीणयात येते मेंटेनेंस अभावी। वारंवार विजे ची समस्या निर्माण होते वारंवार लाइन जाणे येणे करीत असलयाने बारशीटाकली शहर वासी कमालीचे वैतागले आहे