लोकेशन 150 नांदगाव खंडेश्वर जवळ भीषण अपघात एक ठार दोन जखमी

*लोकेशन 150 नांदगाव खंडेश्वर जवळ भीषण अपघात एक ठार दोन जखमी*
 चालकाला डुलकी आल्यामुळे झाला अपघात  
 कारंजा से रमेश देेेशमुुुुख की रिपोर्ट

 दि 13/5/22 दुपारी दोनच्या सुमारास सविस्तर वृत्त असे की नागपूर वरून मेहकर साठी जाण्यासाठी निघालेले शर्मा कुटुंब हे नांदगाव खंडेश्वर 150 लोकेशन येथे सदर कार चालत असताना चालकाला डुलकी आल्यामुळे भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एक महिला जागी ठार झाली. चल दोन जण जखमी झाले. अपघाताची माहिती तात्काळ 108 रुग्णवाहिकला देण्यात आली नांदगाव खंडेश्वर लोकेशन 108 डॉ शेख जाकीर पायलट गोपाल रोहनकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावतीचे रेफर केले. जखमी रुग्णांचे नाव पवन शर्मा गोपाल शर्मा युवा मृतक पेशंट संध्या शर्मा अशी आहेत.

 नेहमी आपल्या सेवेत
 श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा

Post a Comment

0 Comments