के.के. उर्दू गर्ल्स जूनियर कॉलेज चा धमाकेदार निकाल ; 97.95 % निकल आल्यावर संस्था अध्य्क्ष व इत्र यांनी केले अभिनंदन.


ऐ. के. के. संचालित डॉ. शाहीन काझी उर्दू गर्ल्स ज्युनिअर कॉलेज चा निकाल ९७.९५%
जळगाव, येथील अंजुमने खिदमते खल्क संचलित डॉ. शाहीन काझी उर्दू गर्ल्स ज्युनियर कॉलेज नाशिक विभागीय मंडळ  उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल ९७.९५ टक्के लागला यामध्ये सय्यद नज़ीफा शाहिद ने  ७४.६७ टक्के मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला तर अदिबा फिरदोस मोहम्मद रफीक ने ७२.५० टक्के मिळवून दुसरा तर खाटीक मिस्बाह एजाज़ ७१.६७ टक्के मिळवून ज्युनियर कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केले उच्च माध्यमिक परीक्षेत सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे संस्था अध्यक्ष डॉ. अमानुल्लाह शाह, सचिव शेख हसन नूर मोहम्मद, खजिनदार डॉ. मोहम्मद ताहेर शेख , उपाध्यक्ष मजीद सेठ ज़करिया व सदस्य खालीद बाबा बागवान , ज़ाहीद शाह  प्राचार्य तन्वीर जहाँ शेख व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments