पातुर शहर कोंग्रेस कमेटी च्या वतीने नगर परिषद पातुर चे प्रभारी मुख्याधिकारी यानी निवेदन
मुख्य सांपादक उप सांपादक
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
पातुर तालुका प्रतिनिधि सैयद हसन बाबू
पातुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने न प पातुर चे प्रभारी मुख्याधिकारी सै एहसानोद्दिन यांनी खालील मांगणयाचे निवेदनाद्ववारे कळवीले आहे शहरातील मागील काही दिवस अगोदर मोकाट कुत्र्यांना हैदौस आणुन काही जनावर व शेळया व लहान मुलांवर भयाड हल्ला केला आहे ये जा करणारे नागरिक सुद्धा त्रासलेले आहे म्हणून लवकरच यांचा बंदोबस्त करण्यात यावे
तसेच मौलाना अबुल कलाम आजा़द सांस्कृतिक सामाजिक भवन चे आतील तुटलेले ईलेक्ट्रिक यंत्रणां करुन बंद पडलेले पंखे व स्वयंपाकगूह व रंगरोटी करून आजुबाजूच्या झाड झुडपन काढुन परिसर स्वच्छ करण्यात यावेचे निवेदन दिले।
यावेळी पातुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद,माजी न प उपाध्यक्ष सै एहफाजोद्दीन, जिल्हा काँग्रेस चे सै अज़हरोद्दीन, युवक कांग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत बारताशे, अड भारती ताई देशमुख, मो हयात जमदार, लुकमान ठेकेदार, शेख आज़म,सै आसिफ भाई, ज्ञानेश्वर विंचुरकर,गजानन कराळे,सै इब्राहिम, शेख कालच सेठ,सह ईतर शहरातील नागरीक व कांग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments