ग्राहकांची कारवाईची
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
प्रतिनिधि,
बारशीटाकली मंगरुलपीर बायपास येथे नवीन प्रकाश परमहंस सिंह ठाकुर याचे पेट्रोल डीजल पंप आहे कायदेशीर पेट्रोल पंप मध्य ग्राहकांना पिणया साठी पाणी असणे आवश्यक आहे परंतु पेट्रोल पंप मध्य पिणयाचे पाणयाची सुविधा नाही शौचालय मुत्री घर नाही,
नेहमी पेट्रोल डीजल ची भेसड यूकत विक्री केली जाते डेंसिटी चेक करीत नाही तकरार पुस्तिका ची मागणी केल्यास ग्राहकांना तकरार पुस्तिका ना देता ग्राहकांसोबत वाद विवाद करुन त्यांना धमकवले जाते व पोलीस कारवाई करणयाची धमकी दिली जाते पेट्रोल पंप संचालक नवीन प्रकाश ठाकुर याचे वर पोलीस स्टेशन बारशीटाकली मध्य फौजदारी गुन्हे दाखल आहे आणी तात्कालीन पोलीस अधीक्षक श्री चंद्र किशोर मीना यांनी नवीन प्रकाश ठाकुर याचे वर दिनांक 15/7/2015 रोजी 110 प्रमाणे सूधदा कारवाई केली होती फौजदारी गुन्हे दाखल असतांना दर वर्षीय पेट्रोल पंप चा परवाना नुतनी करण पेट्रोल कंपनी कोणते नियमाने करते या मध्य कंपनी चे कारभार बाबत आशचारय वाटते,
या पेट्रोल पम्प वर सुविधा देण्यात यावे अशी मांगनी सर्व ग्रहक करीत आहे,
0 Comments