फर्दापूर परिसरात तब्बल एक महिना पावस उशीर आल्याने कहीं खुशी कही गम यांसारखी अवस्था


फर्दापूर परिसरात तब्बल एक महिना पावस उशीर आल्याने कहीं खुशी कही गम यांसारखी अवस्था
फर्दापूर प्रतिनिधि हक्कानी शेख

फर्दापूर परिसरात तब्बल एक महिना संपल्यावर पावसाला सुरुवात झाली यात जेमतेम शेतकरी यांच्या कडे पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने काही शेतकरी यांनी कापूस जगवला मात्र तेही दिवस रात्र एक करून जगवले परंतु दिवसा रात्री निलगायी,हरण,ससे, डुकरं अशा प्राण्यांनाही शेतकरी यांची झोप उडविली बऱ्याच शेतकऱ्यांची उगवून आलेली कापशी या जंगली प्राणी यांनी नासाडी केली यामुळे या शेतकऱ्यांना डबल लागवड करावी लागली तसेच धुळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हि डबल कपाशीची लागवड करावी लागली कारण की तब्बल एक महिना उलटल्यानंतर पाऊस आल्याने यात कपाशीचे बियाणे जमिनीत खराब आहे त्यामुळे फर्दापूर परिसरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कहीं खुशी कही गम काही शेतकरी यांचे थोड्या प्रमाणात पिकं तरले तर काही शेतकरी आता जमीन तयार करीत आहेत
तरी काही शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला सर्व खर्च डबल असून सरकारने काही तरी मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत

Post a Comment

0 Comments