बारशीटाकली नगर पंचायत चे गैर प्रकार मनमानी कारभार भ्रष्टाचार बाबत तकरार दाखल,

बारशीटाकली नगर पंचायत चे गैर प्रकार मनमानी कारभार व भ्रष्टाचार बाबत तकरार दाखल,
विशेष प्रतिनिधि,अब्दुल समद शेख

बारशीटाकली नगर पंचायत मध्य १ आगषट २०१५ पासुन ते २०२३ पर्यंत घाण कचरा स्वच्छता अभियान साफ़ सफ़ाई सिमेंट रोड बांधकाम सिमेंट नाली बांधकाम विधुत हातपंप दुरुस्ती डंपींग ग्राउंड मध्य मोठया प्रमाणात कोठया वधी रुपयांचा विकास कामांचे नांवा वर मनमानी कारभार गैर प्रकार भ्रष्टाचार झालेला आहे कागद पत्रा वर विकास कामे दाखवून गैर प्रकार झालेला आहे या बाबत अकोला जिला प्रशासन आणी जिला नगर परिषद प्रशासन यांचे कड़े अनेक तक्रारि करणयात आले परंतु आज पर्यंत कोणती ही कारवाई व चौकशी करणयात आली नाही या बाबत प्रवर्तन निदेशक ई डी महाराष्ट्र राज्य मुंबई आणी महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य चे राज्य पाल आणी नगरविकास मंत्री महाराष्ट्र केंद्रीय दक्षता आयोग दिल्ली आणी अप्पर पोलीस आयुक्त आर्थीक अपराध शाखा मूंबई आणी पोलीस महासंचालक भ्रष्टाचार प्रतिबंध महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कड़े बारशीटाकली नगर पंचायत मध्य झालेले गैर प्रकार मनमानी कारभार भ्रष्टाचार बाबत ची लेखी तकरार करणयात आली आहे परंतु सदर तकरारी वर काय कारवाई केली जाते या कड़े संपुरण बारशीटाकली शहर वासीयांचे लक्ष लागले अस,

Post a Comment

0 Comments