चालकाला लागली डुलकी कांद्याचा ट्रक पलटी ट्रकचालक गंभीर जखमी175 समृद्धी महामार्ग लोकेशन घटना

चालकाला लागली डुलकी कांद्याचा ट्रक पलटी ट्रकचालक गंभीर जखमी
175 समृद्धी महामार्ग लोकेशन घटना
करंजा प्रतिनिधि,रमेश देशमुख

आज दि,6/7/23 रोजी सविस्तर वृत्त असे की नाशिक वरून कोलकत्ता साठी कांदा भरून निघालेला ट्रक क्रमांक Wb 33 F1058 निघालेला ट्रक क्रमांक समृद्धी महामार्ग लोकेशन 175 वर ट्रक पलटी होऊन ट्रक चालक गंभीर जखमी झाला.
 घटनेची माहिती मिळताच फायटिंम फायर टीम अजय राठोड धम्मदीप सूर्यवंशी पंकज खरकाडे शुभम चव्हाण प्रामुख्याने हजर होती. जखमीचे नाव देविदास दास अशोक दास वय 26 रा कोलकत्ता लोकेशन समृद्धी महामार्ग 108 पायलट विधाता चव्हाण डॉ बी एस राठोड सर घटनास्थळी रवाना होऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी साबळे मॅडम यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर केले त्यावेळी ब्रदर वाणी एक्सरे टेक्निशन मानव राजपूत कक्षसेवक पांडे काका व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी त्यावेळेस मदत केली.

 श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस अपत्कालीन पथक कारंजा लाड
 रुग्णसेवक रमेश देशमुख 8482942118

Post a Comment

0 Comments