प्रोफिसर डॉ. मो. सादिक शेख यांना इंटरनेशनल पी, एच.डी पदवी.
जळगाव (अकिल खान ब्यावली)
भुसावळ येथे वास्तव्य असलेले प्रो. डॉ. मो. सादिक शेख यांना नुकतेच "सेंट्रल क्रिशियन यूनिवर्सिटी ,देलावरे स्टेट , काउंटी ऑफ ससेक्स, यू एस ए "तर्फे " आर्टिफिशियल इंटेलिजन्स" या विषया मध्ये विशेष संशोधन कार्य केल्या बद्दल पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ.श्री. शेख यांना यापूर्वी हि "आर्टिफिशियल इंटेलिजन्स "या विषय मध्ये पीएच.डी "बाय पब्लीकेशन" हि मिळवलेली आहें.या विषयावर त्यांच्या अनेक पुस्तकांचे व शोध निबंधाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थानिक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
0 Comments