कारंजा प्रतिनिधि,रामेश देशमुख की रिपोर्ट,,,
1/7/23 सविस्तर वृत्त असे की मुंबई वरून नागपूर साठी निघालेला ट्रक क्रमांक MH 46 DM 8184 याने उभ्या असलेल्या ट्रकला मागुन धडक दिल्याने ट्रक चालक गंभीर जखमी झाला.
जखमीचे नाव राहुल जाधव रा बीड अपघाता ची माहिती मिळताच तात्काळ लोकेशन समृद्धी महामार्ग 108 पायलट विधाता चव्हाण डॉ, सोहेल खान सर घटनास्थळी रवाना होऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले,
तेथील वैद्यकीय अधिकारी कटारिया मॅडम यांनी प्रथमोपचार करून पुढी उपचारासाठी अकोला येथे रेफर केले त्यावेळी ब्रदर अंकुश पाटील ब्रदर विनोद चव्हाण सागरभाऊ गौगलिया कक्षसेवक देवा कांबळे व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी त्यावेळेस मदत केली.
श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस अपत्कालीन पथक कारंजा लाड
रुग्णसेवक रमेश देशमुख 8482942118
0 Comments