ट्रकने टू व्हीलरस्वरास उडविले दोन जखमी
चिमेगाव पेट्रोल पंप समोरील घटना
10/9/23 सकाळी 12:00 च्या सुमारास सविस्तर उत्तर असे की टू व्हीलर हे एकआंब्यावरून कारंजा कडे येत असताना समोर येणाऱ्या ट्रकने त्यांना उडविले त्यामध्ये टू व्हीलर असलेले दोन्ही ची जखमी झाले.
हे अपघात दिसतात दानिश कोळी यांनी तात्काळ ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अमोल गोडवे यांना तात्काळ घटनेची माहिती दिली त्यांनी क्षणाचा विलंबनलावता तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. जखमी हे तालुका मंगरूळपीर एकआंब्या येथील आहेत त्यांची नावे विलास सावंत वय 45 हितेश गव्हाणे वय 35 देव बलवंत तिच्या
तीन वर्षाच्या मुलीला कही हि झाले तिचे नाव माही सावंत वय 3 त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी. वाशिम येथे रेफर केला,
0 Comments