सविस्तर वृत्त असे की अडीचच्या सुमारास स्वर्गीय प्रकाशदादा वन पर्यटन केंद्रासमोर टू व्हीलर चा अपघात अपघातामध्ये तीन व्यक्ती गंभीर जखमी लाईनमन राजूभाऊ दिघडे व जय कम्प्युटरचे संचालक जय भाऊ चव्हाण यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका चे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना अपघाताची माहिती दिली. तात्काळ श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक नितीन पाटील मानकर व समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार घटनास्थळी जाऊन सर्व रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले . या अपघातामध्ये जखमी चे नावे अमित चव्हाण वय 24 अर्जुन राठोड वय 42 अन्नपूर्णा आसरकर वय 65 यामध्ये जखमी झाले. जखमीला वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी प्रथमोपचार करून अर्जुन राठोड व अन्नपूर्णा आसरकर यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले. त्यावेळी मदतीसाठी आधी परिचारिका इन्चार्ज ठाकरे मॅडम अधीपरिचारिका प्रियंका गायकवाड कक्षा सेवक विजुभाऊ शिरसाठ सचिन हनुमंते मेस्को सिक्युरिटी निशांत सरदार वैभव घुले सचिन घुले राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष श्याम घोडेस्वार श्याम घोडेस्वार विळेगाव रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अमोल गोडवे जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भेलांडे श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांनी त्यावेळी मदत केली.
0 Comments