जळगाव प्रतिनिधी,
मनपा आयुक्त तथा प्रशासक मा वर्षा गायकवाड मॅडम यांना अल्पसंख्यांक सेवा संघटनेची तक्रार शिवाजीनगर प्रभाग 2 चे अभियंता जावळे यांना त्वरित निलंबित करण्यात ची मागणी करण्यात आली,मा महापौर जयश्री ताई महाजन,मा उप महापौर अश्विन भाऊ सोनवणे,मा आयुक्त मनपा यांच्याकडे अनेक तक्रारी करून ही अभियंता जावळे कोणाच्या तरी दबावाखाली किंवा पर्सन्ट्स काम करण्या चे निर्देश नास येत असल्याने त्यांची विभागीय चौकशी, व कामात हलगर्जीपणा दिसून येत असल्याची तक्रार अल्पसंख्यांक संघटनेने केली आहेत. शिवाजीनगर प्रभाग 2 चे कामे मार्गी न लागल्यास मनपा समोर आंदोलन देखील करण्यात येईल,अभियंता जावळे व काम चुकार कर्मचारी यांच्या त्वरित कार्यवाही ची मागणी करण्यात आली, दिनांक:-31/07/2023 व दिनांक:- 28/08/2023 च्या निवेदनात उमर कॉलनी,उस्मानिया पार्क,मोईज पार्क, के जी ऐन कॉलनी, या परिसरात ,श्री जावळे यांनी जाणून बुझुण काना डोळा केले वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दिले,याबाबत निलंबनाची मागणी करतांना प्रदेशाध्यक्ष जहाँगीर ए खान,उपाध्यक्ष याकूब दाऊद खान,माजी सहाययक फौजदार,शफी शेख,माजी पोलीस उप निरीक्षक जहाँगीर शेख,तन्वीर शेख,रिटायर शिक्षक रशीद अब्दुल नासिर,सोहेल देशमुख, इम्रान हमीद खान इत्यादी हाजर होते,
0 Comments