एकनाथ खड़से तथा नाथाभाऊ यांचे वाद दिवसा निमित्त खामगाव यथिल मुकबधिर विद्यालय येथे फळ वाटप,
आज मा.आ. श्री.एकनाथरावजी खडसे साहेब यांचा वाढदिवस परंतु श्री.रूपेश दामोदर गांधी हे हॉस्पिटल निमित्त खामगाव येथे होते त्यामुळे मा.आ.नाथाभाऊ यांचा वाढदिवस खामगाव येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित निवासी मूकबधिर विद्यालय रावण टेकडी, खामगाव जि.बुलढाणा येथील 80 मुले व 19 मुली यांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी श्री विवेक जोशी श्री कोमलसिंग पाटील शाळेचे शिक्षक श्री.जयसिंगराव राठोड व श्री.रूपेश दामोदर गांधी सरपंच हरणखेड ता.बोदवड हे उपस्थित होते.
0 Comments