फारदापुर सोयगाव मार्ग पुलावर शेतकरी ला बिबट्या दिसलाया ने भीती चे वातावरण,
प्रतिनिधि हक्कानी शेख
दि , 25 सितमेंबर रोजी रात्री 10:39 वाजता फर्दापूर सोयगाव मार्ग पुलावर शेतकर्यांना बिबट्या दिसला. शेतकऱ्यांनी या बिबट्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला.हा बिबट्या दिसल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची जनावरे शेतात राहतात. या प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अजिंठा राखीव जंगलात हरीण, बिबट्या, नीलगाय, लांडगा आदी प्राणी आहेत.प्राणीसंग्रहालयात बिबट्या अनेकदा दिसला असेल, मात्र रात्रीच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर सर्वसामान्य बिबट्या शेतकऱ्यांना दिसला.
0 Comments