शिक्षक दिनी शिक्षिका बनून घेतला 10 वी चा पिरेड,
100 विद्यार्थ्या पैकी पटकावला 1ला नंबर
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी, मुफ़िज़ अहमद खान
बार्शी टाकळी येथील ज्येष्ठ कवी व साहित्यिक डॉ महेबुब , राही, यांची नात तसेच ज्येष्ठ पत्रकार मुफीज अहमद खान यांची पुतणी 9 वा वर्गातील विद्यार्थीनी कू आसीया सदफ साजिद अन्वर खान यांनी विज्ञान विषयाचा 10 वा वर्गाचा पीरेड घेऊन 100 विद्यार्थ्या मधून पहला क्रमांक पटकावला. प्रेड घेतांना तिच्या उत्कृष्ट अध्यापन अक्षमते साठी प्रप्तकत्या पैकी एक महणून त्याची निवड करण्यात आली.तात्पुरती शिक्षिका म्हणून तिच्या भुमेके बद्दल तिचे समर्पण आणि वचन बध्धता वाखाण्या सारखी होती.तिचा हया कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या यशा मागे प्राचार्य गजेंद्र काळे वर्ग शिक्षक सय्यद शकील तसेच विज्ञान विषयाचे शिक्षक सय्यद नाशीत अली यांची मेहनत आहे.ती आपल्या यशा चे श्रेय आजोबा,आई वडील तसेच शिक्षकांना देते.
0 Comments