राष्ट्रीय मानव अधिकार संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष मोहनप्रसाद दुबे यांनी एका अपघात ग्रस्ताचा जिव वाचवला व खर्या अर्थानं राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे ध्येय- उद्देश साध्य केले,

राष्ट्रीय मानव अधिकार संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष मोहनप्रसाद दुबे यांनी एका अपघात ग्रस्ताचा जिव वाचवला व खर्या अर्थानं राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे ध्येय- उद्देश साध्य केले,
पातूर तालुका प्रतिनिधि सैयद हसन बाबू

दि. ०७/०८/२०२३ रोजी  राष्ट्रीय मानव अधिकार संघटना शाखा अकोला जिल्हा  चे अध्यक्ष श्री मोहनप्रसाद बि दुबे आणी सचीव श्री संजय चव्हाण बाळापुर तालुकातील जवळा बु. येथे तालुका कार्यकारणी वाढ करणे संबंधाने गेलो होतो. 
संध्याकाळी   ०५.१५ ते ०६.०० वाजताचे दरम्यान  शेगांव ते जवळा   बु. मार्गे येत असतांना या रोडवर दोन मोटार सायकल क्र MH 30BS 4869 व M H 37 N1974 या वाहन चा अपघात झाला. एकुण ०३ अपघात ग्रस्त इसमांना प्रथोमोउपचार व सात्वना देवून  शेगांव येथील  हाँस्पीटल येथे अँटो व्दारे रवाना केले व त्यांनी संघटनेचे आभार व्यक्त केलेत . अशाप्रकारे अपघात ग्रस्तांना  अकोला जिल्ह्यातील  अध्यक्ष व सचिव यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजुन एक चांगले कार्य केले व संघटनेचे नांव लौकीक केले आहे.

Post a Comment

0 Comments