मोर्णा नदीपात्रातील बार्शीटाकली तालुक्यातील पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने काढला मृतदेह.

मोर्णा नदीपात्रातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने काढला मृतदेह.
अकोला जिला प्रतिनिधी, मुफ़िज़ खान

अकोला 4 ऑगस्ट रोजी दुपारी जुनेशहर पोलिस ठाण्याचे नितीन नेव्हरकर साहेब यांनी बार्शी टाकळी तालुक्यातील ग्राम पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ मृतदेह काढण्यासाठी पाचारण केले तेव्हा लगेचच पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे आणी अंकुश सदाफळे,प्रतिक गाडगे, हे घटनास्थळी दाखल झाले आणी अंकुश दिपक सदाफळे या जलपटु स्विमरने नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढला तेव्हा सुरक्षित स्थळी आण्यासाठी अग्निशामक विभाग मनपा अकोला टीमचे वाहन चालक श्रीकृष्ण गाडगे, फायरमन राहुल वाकोडे,विजय, सोनोने,भुषण ठोसर,यांनी सहकार्य केले.यावेळी जुनेशहर पोलिस ठाण्याचे पिआय.नितीन लेवरकर साहेब,एपीआय.रविंद्र लांडे साहेब,सीटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पिआय. वायदांडे साहेब आणी जुनेशहर व सीटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.कर्मचारी उपस्थित होते.मृतकाच्या खीशात मिळालेल्या आधारकार्ड वरुन ते
 शे.आसीफ शे.हुसेन रा. गवळीपुरा अकोला वय अंदाजे 35-38 वर्ष असल्याचे दीसुन आले अशी माहिती पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Post a Comment

0 Comments