बार्शी टाकळी तालुका जमीअत ए उल्मा ची जळगांव जामोद च्या पुर्गरस्त लोकांसाठी रिलीफ फंड साठी सभा.

बार्शी टाकळी तालुका जमीअत ए उल्मा  ची जळगांव जामोद च्या पुर्गरस्त लोकांसाठी रिलीफ फंड साठी सभा.
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी.

 जमीअत ए ऊलमा महाराष्ट्र चे अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी च्या आदेशनुसार व अकोला जिल्हा अध्यक्ष मौलाना सय्यद वसी ऊललाह यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद,सोनाला, टुंकी, बावंबिर आदी गावातील  पूरग्रस्तांना मदद साठी रिलीफ फंड जमा करण्यासाठी जमीअत ए ऊलमा तालुका बार्शी टाकळी ची विशेष सभा चे आयोजन तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम यांच्या उपस्थितीत मीनारा मस्जिद येथे आयोजित करण्यात आली होती. सभे मध्ये सर्व धर्म व समाजा पर्यंत मदद पोहोचली पाहिजे, तसेच रिलीफ फंड जमा करण्यासाठी उपाय या विषयावर चर्चा करण्यात आली. सभे मध्ये तालुका सचिव हाजी  सय्यद आशिक्, शहर अध्यक्ष हाफिज अब्दुल्ला खान, मौलाना शेख एजाज,हाजी रफीक सेठ,शकील चौधरी,सय्यद इरफान पहेलवान, मुफीज खान, मुफ्ती इमदाद, मौलाना अब्दुल सालिम, मंजुर अहमद, डॉ नासीर,मास्टर एजाज,मास्टर आरिफ, मजहर उल इस्लाम खान,मास्टर रिजवान,आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.
          इस तरह की ऐड के लिए सम्पर्क करें

Post a Comment

0 Comments