पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक व हवालदार पदोन्नती
नाशिक: (दि. ०२ ऑक्टोबर २०२५) नाशिक शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या अनेक पोलीसांना पदोन्नती देण्यात आली आहे.
पोलीस हवालदार, सहाय्यक हवालदार व पोलीस शिपाई या पदांवरील अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळाली आहे.
(अ) दि.१३/१०/२०२५ पासुन श्रेणी पोलीस उप निरीक्षक:-
🔹पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती
स.पो.उप.नि./६८ सुदाकर किसन माळोदे– पोलीस मुख्यालय
(ब) दि.०१/१०/२०२५ पासुन सहा. पोलीस उप निरीक्षक:-
🔹सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती
1. पो.हवा.७२२/राजेश श्रावण भदाणे– गुन्हे शाखा
2. पो.हवा.११४६/विजय विनायक पाटील– पोलीस मुख्यालय
3. पो.हवा.११३५/विलास किसन उजागरे– शववाहन-०३
क) दि.०१/१०/२०२५ पासुन पोलीस हवालदार:-
🔹पोलीस हवालदार पदोन्नती
1. पो.शि.७०४/भैयासेहब उत्तम पाटील– दंगल नि.पथक
2. पो.शि.७०९/राजेंद्र बाबुराव आव्हाड – दंगल नि.पथक
3. पो.शि.७११/राहुल प्रकाश पाटील – दंगल नि.पथक
4. पो.शि.७१५/हेमंत नाना पवार – दंगल नि.पथक
नाशिक शहर पोलीस दलातील या सर्व पदोन्नत अधिकाऱ्यांना सहकाऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

0 Comments