बोरमळी तांड्यामध्ये काळी अमावस या दिवसी काळी पाट घेऊन वडीलो पारकी सालो साल जुनी रितीरिवाज,पारंपारिक, संस्कृती सन जोपासून हरेक तांड्यात अविवाहित मुली तांड्यातील नायकाच्या घरी काळी पाट कापून सळोई पातळी पोळी नायकाच्या घरी मुलीं जेवण करून रात्री घरोघरी दिवा घेऊन सर्वांच्या घरी मेरा मांगत असत, आणि तांड्याचे नायक व कारभारी एकही झण विभत्त न होता रात्रभर मुली सोबत असतात, तेव्हा मुली गाण गात असत आणि आजही त्याच रितीरिवाजा नुसार तिज परंपरा पुढ नेत आहे, बंजारा भाषेतील काही गिताचे बोल आजही असे जुने गित ऐकाला मिळत नाही, काही बोल रात अंधेरीये दिवलो बाळलीजो, रात अंधेरीये दिवलो बाळलीजो, ये झारी तोटो ये पाणी भरलीजे, झारीर तोटोये पाणी भरलीजे तेव्हा गित बोलत बोलत जायचे अन् मेरा घरोघरी मांगायचे तेव्हा त्यावेळी कौडी, एक आणा दि आणा, एक खडकू, एक पैसा, पाच पैसा, दस पिसा, विस पिसा, चवाणी, पंन्हास पैसे, एक रूपया दिवाच्या दिवसी पंतीमध्ये सर्व मुलींना टाकयचे हि परंपरा सर्व २७ देश ७ केंद्र प्रदेशामध्ये गोर बंजारा समाज या तरीन दिवाळी साजरी करतात।
हिच परंपरा टिकवण्यासाठी आज बोरमळी गावांमध्ये, गोर सीकवाडी जिल्हा संयोजक रविंद्र जाधव, गोर सेना जिल्हा अध्यक्ष कुलदीप चव्हाण, माजी जिल्हा अध्यक्ष रतन आडे, सेवक राठोड, बार्शिटाकळी तालुका उपाध्यक्ष शिवराज जाधव, सचिव मयुर जाधव, बार्शिटाकळी शहर अध्यक्ष राहुल राठोड, जिवन जाधव, समनक जनता पार्टीचे अध्यक्ष अतिश राठोड, चेलका येथील पदाधिकारी, रेडवा येथील पदाधिकारी, सनसवाडी पुणे येथील नायक राजेश राठोड काळी पाट कापून दिवाळी साजरी करीत असतात, या तरीने सर्व गोर बंजारा समाज करीत असतात व या तऱ्हेने जुने रीती रिवाज परंपरा जवान पिढीला पुढे नेण्याचे आवाहन करतात।
0 Comments