या मध्ये अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेशांचे वितरण केले गेले.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, आमदार डॉ. परिणय फुके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

0 Comments