महिला सुरक्षा पथक यानी पैकेट चोराला रंगे हाथ पकड़ले

मुंबई: (फरहान शेख) महिला सुरक्षा पथक ग्रुप A ( गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई 
रेल्वे प्रवासी यांच्या खिशातील पाकीट काढून चोरून पळून जात असताना आरोपीस रंगेहाथ पकडले 
29 जनवरी सोमवारी रोजी ग्रुप A मध्य परिमंडळ गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई , अंतर्गत महिला सुरक्षा पथक WASI / इंगवले , WHC / 2959 तरे , WPN / 2918 माने , WPC / 438 कोरडे तसेच CSMT रेल्वे पोलीस ठाणे WPC / 3533 पाटील यांना दुपारी 3 ते 9 वाजे. पर्यंत गुन्हेगारांवर आळा घालणेकामी तसेच महिलांचे / मुला मुलींचे सुरक्षेसाठी नेमले असतांना ठाणे रेल्वे स्टेशन येथे 3 वा . पासून गस्त करीत असताना एक इसम दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने वावरत असताना दिसून आला म्हणून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत असताना त्याने फलाट क्र 2 वर 5.44 वा . आलेल्या कल्याण स्लो लोकल गाडीचे गार्डपासून दुसरे पुरूषांचे जनरल डब्यात चढणा - या रेल्वे प्रवासी यांच्या गर्दीत घुसून एका रेल्वे प्रवासी यांच्या नेसते पँटच्या खिशातील पाकीट काढून पळून जात असताना वरील संपूर्ण महीला सुरक्षा पथकाने त्यास रंगेहाथ पकडले .
खबरो तथा विज्ञापन के लिए संपर्क करे
रशिद बागवान 8484819485
एजाज शाह 7385612883

Post a Comment

1 Comments