पातुर, नूतन वर्षाच्या पर्वावर पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा तसेच अपघात टाळण्यासाठी सुरक्षा मार्गदर्शन, शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या माता-पित्यांचा सन्मान, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा सन्मान, कर्तबगार अधिकारी, कर्मचारी आणि समाजसेवक तसेच कर्तबगार महिलांचा सन्मान यासह इतर कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पातुर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे
सदर कार्यक्रमाचे आयोजन हे 6 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता ग्रामसचिवालय सभागृह
चान्नी येथे होणार आहे
या कार्यक्रमाला अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला, बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला, कुमारी वैष्णवी बी मुख्य कार्यपालन अधिकारी अकोला, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवानंद गहिले, ज्येष्ठ पत्रकार राजारामजी देवकर, पातुर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीधर लाड, ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. पी. शेकुवाले, ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदिर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुलराज , रवींद्र काळे तहसीलदार पातुर, विजय खेडकर निवासी नायब तहसीलदार पातुर, कुमारी दीपमाला भटकर गटशिक्षणाधिकारी पातुर,
किशोर शेळके ठाणेदार पातुर, विजय चव्हाण ठाणेदार चान्नी,
शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख अकोला, विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव, नितीन गव्हाणे वनपरिक्षेत्र अधिकारी पातुर, शिवाजी काळे भूमी अभिलेख अधिकारी, संजय गोतरकर कार्याध्यक्ष तालुका पत्रकार संघ तसेच सौ सुनीता अर्जुन टप्पे सभापती पंचायत समिती पातुर,
इमरानखान मुमताज खान उपसभापती पंचायत समिती पातुर लताबाई पंजाब पवार जिल्हा परिषद सदस्य, अनिल इंगळे पंचायत समिती सदस्य, गोपाल ढोरे पंचायत समिती सदस्य, एडवोकेट सुरज झडपे पंचायत समिती सदस्य, जहूर खान अध्यक्ष पातुर तालुका सरपंच संघटना, सौ. मनीषा संघपाल सोनोणे, सरपंच आणि श्री राधेश्याम राठी माजी अध्यक्ष सरपंच संघटना पातुर तालुका एडवोकेट किरण सरदार, एडवोकेट संतोष शर्मा, एडवोकेट महेश शिंदे, गजाननराव इंगळे छत्रपती पुरस्कार प्राप्त, गजानन पाटील संचालक खरेदी विक्री सोसायटी, सौ वैशालीताई निकम ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या, कपिल सरप सामाजिक कार्यकर्ता, नारायणराव अंधारे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, विजय सरदार पोलीस पाटील संघटना, गजानन अगरते गटविकास अधिकारी पातुर, रोहन इंगळे युवा सामाजिक कार्यकर्ता, शांताराम ताले सरपंच, पंढरी गडदे सरपंच मळसुर आदींची उपस्थिती या कार्यक्रमात राहणार आहे या कार्यक्रमला
उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवानंद गहिले सचिव प्रा. सि.पि.
शेकुवाले, श्रीधर लाड उपाध्यक्ष संजय गोतरकर कार्याध्यक्ष, राजाराम देवकर सहसचिव, एडवोकेट सुरेखा हीरळकार, अविनाश पोहरे प्रसिद्ध प्रमुख, नय्यर खान उर्फ गुड्डू भाऊ, नामदेव जाधव, छगन कराळे, मनोहर सोनोणे, राहुल सोनोणे, नंदू बोदडे, सुधाकर राऊत, शैलेश जगदाळे, राजेश कीर्तने, रमेश नीलखन, चिधाजी गुडधे, प्रशांत गवई, पंकज भाकरे, प्रेमचंद शर्मा, राजू काळे, अमोल देवकते, दिलीप गिऱ्हे, गोपाल कोळसे, गजानन येनकर, शेख अन्सार, अब्दुल कदीरभाउ, अमोल करवते, जाहीद खान, सय्यद हसन बाबू, तोकीर अहमद, गणेश बळकार, राहुल धाडसे, अनिकेत राठोड, विलास धोंगडे, माणिक ठाकरे, हिम्मत रोकडे, सुनील गाडगे, अजय शिंदे, बाळू इंगळे,
डॉ. सुभाष हिरळकर, बाबूलाल सुरवाडे, सतीश कांबळे, सुदेश इंगळे, जुबेर शेख, अजय घुले, अरुण महल्ले यांनी आवाहन केले आहे,
0 Comments