अवैध धंदे बंद करा वंचित युवा आघाडी चे ठाणेदारांना निवेदन

अवैध धंदे बंद करा वंचित युवा आघाडी चे ठाणेदारांना
बार्शीटाकळी प्रतिनिधि
बार्शीटाकळी, तालुक्यातील गावांमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत,
त्यामुळे युवा वर्ग व्यसनाधीनतेचा शिकार बनत आहे
याची दखल घेत अवैध धंदे बंद करण्याबाबत वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली असून बार्शीटाकळी तालुका अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये अवैध देशी-विदेशी गावरान दारू,तितली भवरा, वर्ली,पत्त्याचे डाव ऑनलाईन मटका, कल्याण मुंबई वरळी मटका, अवैध गुटखा पुडी, गांजा,अवैध रेती उत्खनन यासारख्या अवैध धंदे सुरू आहेत.
या सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे गावागावातील लहान थोर व तरुण व्यसनाधीन झालेला आहे घराघरात भांडण तक्रार होत असून महिलेचे संसार उध्वस्त होत आहे अवैध धंदे करणाऱ्यांना धंदेवाल्यांना समाजाविण्यास गेल्यास त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला दहशत पसरविली आहे,
 पोलीस आमचे काही करू शकत नाही ते सांगून जनतेला दहशत पसरलेली आहे करिता बार्शीटाकळी तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील अवैध धंदे बंद करण्यात येऊन तालुक्यात कायद्याचे राज्य निर्माण करून सर्वसामान्य जनतेस न्याय देण्यात यावे आणि हे अवैध धंदे बंद न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी आंदोलन करण्यात येईल कायदा व्यवस्था बिघडल्यास शासन जबाबदार राहील असे निवेदनामधून सांगण्यात आले.
 
त्यावेळेस युवा तालुकाध्यक्ष अमोल जामणिक,
युवा तालुका महासचिव अक्षय राठोड,
 जिल्हा कोषाध्यक्ष दादाराव पवार, तालुका महासच
अजय भाऊ आरकराव तालुका , तालुका कोषाध्यक्ष ऋषिकेश खंडारे तालुका रक्षक जाधव प्रसिद्ध प्रमुख, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड,सुनिता धुरंदर शहराध्यक्ष, संघटक हरीश राम चौरे जिल्हा सचिव कृष्णा देवकुंभी तालुका सचिव तुषार भाऊराव तालुका उपाध्यक्ष सुरज इंगळे तालुका उपाध्यक्ष विशाल गवई तालुका सचिव प्रफुल वरठे तालुका उपाध्यक्ष निकी डोंगरे तालुका उपाध्यक्ष विशाल इंगळे तालुका सदस्य सनी धुरंदर राजकुमार खाडे अक्षय सरकटे अरुण कांबळे छाया जाधव कामिना राठोड ज्योती जाधव केसरबाई विजय चव्हाण महिला व युवा बहुसंख्येने उपस्थित होते,
               जाहिरात व बातमी साठि संपर्क करा

Post a Comment

0 Comments