आज दिनांक 9 जानेवरी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात *माननीय श्री रवींद्र भैया साहेब पाटील. जिल्हाध्यक्ष. श्री अशोक भाऊ लाडवंजारी साहेब. महानगर अध्यक्ष. यांचे अध्यक्षतेत कार्यक्रम घेण्यात आला.माननीय सुप्रीम कोर्ट ने बिल्कीस बानो प्रकरणात गुजरात सरकार च निर्णय हा चुकीचं होता. आरोपींना पुन्हा तुरंगात जावा लागेल .निर्णय दिल्याबद्दल देशात सर्वत्र एक सुख समाधान च निर्णय दिल्या बद्दल आनंद व उत्साह साजरा करण्यात येत आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे ही जललोष करण्यात येत आहे.श्री सलीम इनामदार जिल्हा मीडिया प्रमुख यांनी आपल्या भाषणात आदरणीय सुप्रीम कोर्ट चे आभार मानले . व बिल्कीस बानो ने दिलेल्या लढा च विजय झाला असून. एक अत्याचार पीडित महिलेला निर्णय दिल्या बद्दल खास करून मुस्लिम समाजात आनंद साजरा होत आहे.
या वेळी श्री वाय. ऐस .महाजन सर. कार्यालय चिटणीस. श्री अशोक पाटील जिल्हा सरचिटणीस. श्री. अशोक सोनवणे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय.श्री किरण राजपूत. राजू मोरे मा जी नगर सेवक.श्री संजय जाधव. श्री इब्राहीम तडवी सर जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग. श्री अकबर भाई पहलवान. श्री रफिक शाह साहब. मतीन सय्यद महानगर अल्प. सरचिटणीस.का लू पटेल. लुकमान. खालील शेख. राहुल टोके. नामदेव पाटील. उपस्थित होते.
0 Comments