चक्रधर राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा) बार्शीटाकळी शहर अध्यक्ष पदी नियुक्ती.

चक्रधर राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा) बार्शीटाकळी शहर अध्यक्ष पदी नियुक्ती.
बार्सिटाकली प्रतिनिधी,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) बार्शीटाकळी शहर अध्यक्ष पदी चक्रधर राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. अकोला येथील सर्किट हाऊस येथे नुकत्याच झालेल्या बैठकीमधे त्यांना नियुक्ती पञ देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा यांचे आदेशावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील जी तटकरे साहेब व छगनरावजी भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी नियुक्तीला मंजुरात दिली. माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांच्या शिफारशी नी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे यांनी हे नियुक्तीपत्र दिले. या कार्यक्रमाला उपस्थित महिला प्रदेश सदस्य मंदाताई देशमुख व महिला जिल्हाध्यक्ष रुपालीताई वाकोडे जिल्हा महासचिव विनोद भाऊ थुटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश माणिकराव तालुका अध्यक्ष वसंत भाऊ जाधव तथा ईतर मान्यवर ऊपस्थित 
।         बातमी व जाहिरती साठि संम्पर्क करा

Post a Comment

0 Comments