अलहाज सलीम झकेरिया उर्दू प्राथमिक वरिष्ठ शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात आला प्रथम गांधींजीच्या प्रेतेमेवर हार फुले अर्पण करण्यात आले यावेळी मुख्तार सर यांनी प्रस्तावितात गांधी जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमात मुख्यध्यापिका फारेहा समरीन, मो साकीब, परवेज़खान, सै एहफाजोद्दीन,शेख मुख्तार, जियाउल्लाह खान,मो ईजहार सह शालेय विद्यार्थी पालक उपस्थित होते.
0 Comments