बार्शिटाकळी येथील आरोग्य शिबिराला वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांची भेट*

*बार्शिटाकळी येथील आरोग्य शिबिराला वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांची भेट* 
बार्सिटाकली प्रतिनिधि,,असलम खान
आज दि 20/07/25 रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या.सदर आयोजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अमोल जामनिक यांनी आयोजन करण्यात आले. या शिबिराला प्रमुख उद्घाटक  म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे हे होते तर सोबत बार्शिटाकळी तालुक्याचे कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, नईमुद्दीन शेख, गोबा शेठ , शुद्धोधन इंगळे,सुरेश जामनिक , अनिल धुरंधर, अजहर पठाण दिनेश मानकर भास्कर सरदार दादाराव जामनिक बॉबी जालनिक नागेश कांबळे अविनाश चक्रनारायण , प्र प्रमुख मिलिंद करवते  सुरज इंगळे रक्षक जाधव शीलवंत ढोले वकील जामनिक अमोल वकील जामनिक अरविंद जामनिक गिरधर राठोड  समवेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments