आर्या को.स्टार्टअप प्रोजेक्ट (MSINS) महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शीटाकळी अंतर्गत समृद्धी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित चे उद्घाटन,
असून या प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले असिस्टंट रजिस्टार सन्माननीय शास्त्री सर उपस्थित होते व आर्या चे मॅनेजर रेखा पवार मॅडम, सी. एक्झिक्युटिव्ह मारोती सर सोबतच लोकसंचालीत साधन केंद्राचे अध्यक्ष-शालिनीताई सावरकर ,सचिव रेणुका शेवालकर मॅनेजर नेहल समीर शेख, लेखापाल-मोहन ताजणे उपजीविका सल्लागार- प्रितेश वाघमारे व समृद्धी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष- रुक्मिणी सोनोने, सचिव- हर्षा नीलखन, सर्व FPO बॉडी मेंबर्स फिल्ड एक्झिक्यूटिव्ह सागर धनोकार सर्व CVRP, सोबतच सर्व सहायोगिणी, कृषिसखी,सहकारी संस्थेचे शेयर धारक व शेतकरी या सर्वांच्या उपस्थितीत वरिल उद्घाटन समारंभ संपन्न झाले..जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्याचा आवाहन या ठिकाणी करण्यात आले.... सदर कार्यक्रम यशस्वी होण्या करिता विशेष मार्गदर्शक म्हणून मा. वर्षा खोब्रागडे मॅडम जिल्हा समन्वय अधिकारी माविम अकोला हे होते.
0 Comments