हकीकत अशी की फ़िर्यदि, आशीष सुनील आड़े रा. एरांडा आरोपी दलीप सहदेव भिवते वय ४५ वर्ष रा,दोनद बु,चोरी गेलेला माल :- बाजाज प्लेटिना MH 30- BH - 4782 किमत अंदाजे ३०,०००/- रु चि
हकीकत नमूद फि'' यांनि दि. २९-०९-२३ रोजी
आठवडी बाजार असल्यने नमूद मो सा MH 30- BH - 4782 हि उभी करुण बाजार करण्यास गेले बाजार करून परत आल्या नंतर नमूद मो सा हि तिथे उभी दिसली नाही म्हणुन फि'' यानी आजु बाजु ला शोध घेतला मिळून आली नाही अशा रिपोर्ट वरुण पोस्ट ला अप नं 494/23 कलम ३७९ भा, द, वी, चा गुन्हा दाखल करून तपसात घेतला गोपनीय महितीच्या आधारे आरोपीला त्यचे घरून दोनद बु,येथून मुद्दे मालसह आरोपी वर कार्यवाही केली, हि कार्यवाही पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांचे मार्गदर्शन खाली नमूद अमलदार HC राजेश जौधरकर,NPC पंकज पवार,NPC नागसेन वानखेड़े ,PC ईश्वर पातोड,pc मनीष घुगे, यांनी केली,
0 Comments