समृद्धि महामार्ग सेलुबाजार ते मालेगाव च्या माध्यमध्ये उभे ट्रेहवल ला टर्कची धड़क ट्रेवहल चालक जगीच ठार,
करंजा प्रतिनिधि, रमेश देशमुख(84 82 94 21 18)
समृद्धी महामार्ग लोकेशन 224 सेलू बाजार ते मालेगावच्या मधामध्ये असलेल्या लोकेशन समृद्धी महामार्ग 224 वर काल शेगाव वरून नागपूरकडे जात असणाऱ्या ट्रॅव्हलरचा मागचा टायर पंचर झाल्याने ट्रॅव्हलर चालक हा खाली उतरून ट्रॅव्हलरचा चक्का बदलत होता पण मागून येणाऱ्या ट्रकला असे दिसले की ती ट्रॅव्हल्स चालूच आहे त्याच्या या लक्षात न आल्यामुळे त्यांनी मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हलर चालक हा जागीच ठार झाला आहे. ट्रॅव्हल मधल्या कोणत्याही प्रवाशाला कोणतीही इजा झाली नाही आहे.
अपघाताची माहिती मिळताच लोकेशन समृद्धी महामार्ग 108 पायलट आतिश चव्हाण डॉक्टर गणेश सर हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. शेलुबाजार लोकेशन समृद्धी महामार्ग हे पण घटनास्थळी दाखल
झाले. मालेगाव समृद्धी महामार्ग लोकेशन मालेगाव हे पण घटनास्थळी दाखल झाले होते,
0 Comments